आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Baal Tujhe Navasache Marathi Lyrics | बाळ तुझे नवसाचे

Baal Tujhe Navasache / बाळ तुझे नवसाचे बाळ तुझे नवसाचे – यशोदे, बाळ तुझे नवसाचे निळे सावळे रूप तयाचे, फूल जसे जवसाचे लळा लागला मनोहराचा, विसर पडे मज संसाराचा याच्यासंगे पळती पळासम प्रहर उभ्या दिवसाचे दिवस संपला, दीप लागले, घरा परतले गोप भागले जिवावरी पण येते माझ्या गेही परतायाचे यास संगती कशी मी नेऊ, घरात […]