Bail Tujhe Haranavani Marathi Lyrics | बैल तुझे हरणावाणी
Bail Tujhe Haranavani / बैल तुझे हरणावाणी बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा तरुण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा वाट नागमोडी वेडी, तुझी फुलोर्याची जोडी ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा गाव साजणीचा दूर, शहारून येतो ऊर सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा परत साद देण्यासाठी, शीळ येऊ पाहे ओठी पलीकडे खेड्यामाजी वसे एक राधा स्वप्नभारल्या एकान्ती, तिचा […]