आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Majha Hoshil Ka Marathi Lyrics | माझा होशिल का

Majha Hoshil Ka / माझा होशिल का सांग तू, माझा होशिल का ? वसंतकाली, वनीं दिनांन्ती एकच पुशिते तुज एकांती एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का ? नसेल माहित तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्‍नी येते त्या स्वप्‍नांच्या आठवणी या ओठां देशिल का ? दूर तू तरी जवळ तुझ्या मी नांव गुंतवित तुझिया […]