Mi Nav Navalache Swapna Marathi Lyrics | मी नवनवलाचे स्वप्न काल
Mi Nav Navalache Swapna / मी नवनवलाचे स्वप्न काल तू गुपित कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले ! स्वप्नात सावळा हरी ये वाजवीत बासरी त्या मधुर स्वरांनी मन माझे मोहिले ! कर घालुनि माझ्या गळा गुजगोष्टि करी सावळा हलकेच तये अधरास अधर जुळविले ! मी दचकुन उठले गडे परि घडू नये ते […]