Ya Kokanat Aata Marathi Lyrics | या कोकणात आता
Ya Kokanat Aata / या कोकणात आता फुलणार वैभवाने हर एक बाग, वाडी या कोकणात आता येणार रेलगाडी फिरणार हात पाठी जनमाय कोयनेचा होणार यज्ञ येथे उद्योग साधनेचा ये सूर्य सोनियाचा, अवशेष रात्र थोडी या कोकणात आता येणार रेलगाडी पेठा विलायतेच्या जिंकील आम्र-काजू येवो कुबेर येथे मग दौलतीस मोजू माशास सोनमासा देणार हीच खाडी या […]