आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Ye Nidradevi Marathi Lyrics | ये निद्रादेवी

Ye Nidradevi / ये निद्रादेवी ये निद्रादेवी तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी घाव घेउनी शोककथांचे अंगावरी वण मुक्या व्यथांचे वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी दु:खभागल्या या डोळ्यांवर चंदनशीतल घालुन फुंकर थकलेल्या या दिठीस उद्याची सुखस्वप्‍ने दावी कृष्णे तुझिया मांडीवरती लाभू देत या लव विश्रांती साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी   गीत: […]