Politics Jokes in Marathi | राजकारणातील मराठी विनोद

  • September 4, 2023
  • 0 Comments

Politics Jokes in Marathi शिक्षक एका नेत्याला… शिक्षक – तुमचा मुलगा नापास झाला आहे आणि तुम्ही लाडू वाटून राहिलात…? नेता – 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 60 विद्यार्थी नापास झालेत, मग बहुमत माझ्या मुलाकडून आहे ना…! 😂😂😂😂😂 आचारसंहिता म्हणजे काय? जनतेने नेत्यांच्या पाया पडणे बंद होऊन नेते जनतेच्या पाया पडण्याच्या कालावधीला आचारसंहिता असे म्हणतात…! 😂😂😂😂😂 ज्योतिष – […]