Santa Banta Jokes in Marathi | संता बंता मराठी जोक्स

  • September 5, 2023
  • 0 Comments

Santa Banta Jokes in Marathi बंता – आरे छान मोबाईल आहे! कधी घेतलास ? संता – घेतला नाही जिंकला आहे! धावण्याच्या शर्यतीत.. बंता – स्पर्धा…….!!! कोण कोण होतं स्पर्धेत??? संता – मोबाईलच्या दुकानाचा मालक, पोलीस आणि मी..! “” 😂😂😂😂😂😂 संता – यार, तुमची मिठाईची दुकान आहे, तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना…! संता […]