Avati Bhavati Dongar Jhadi Marathi Lyrics | अवतीभवती डोंगर झाडी
Avati Bhavati Dongar Jhadi / अवतीभवती डोंगर झाडी अवतीभवती डोंगर झाडी, मधी माझी ग सासुरवाडी दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी (हिचा भरतार तालेवार तालुक्याचा सावकार गोड बोल्या गंगाराम, गडी गावात रुबाबदार) दोन डोंगरामधली वाट, वर चढाया अवघड घाट घोडं घेऊन मुराळी आला, मी निघाले नांदायाला नवी कोरी नेसून साडी घोडं चालतंय दिडकी […]