Aandhalepana Phite Jivant Marathi Lyrics | आंधळेपणा फिटे जिवंत
Aandhalepana Phite Jivant / आंधळेपणा फिटे जिवंत आंधळेपणा फिटे जिवंत होतसे दिठी रे उजेड तूच दाविलास या जिवास शेवटी रे सूर्य-चंद्र-चांदण्या दूर दूर राहू दे दिससी तू तसाच का? तेज मला पाहू दे नकोच आज लोकलाज घालू दे तुला मिठी रे देव-दैव याहुनी मजसी तूच थोर रे उघडताच पापणीतूच ये समोर रे कवेत घेई बावरेस […]