आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Andhalyala Paisa De Data Marathi Lyrics | ​आंधळ्याला पैसा दे दाता

Andhalyala Paisa De Data / आंधळ्याला पैसा दे दाता धनमालाचा लोभ कशाला, काय उरे रे आपण जाता आंधळ्याला पैसा दे दाता ! सोनेचांदी काय मिरविसी या दुनियेच्या हाती रे? माझे माझे करीत चालसी, काळ लागला पाठी रे दयेसारखा सद्गुण नाही, दाना ऐसा धर्म कोणता? अरे माणसा अरे डोळसा, डोळे उघडून पाही रे कोठून येसी कोठे […]