आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Aadhar Jivala Vatava Marathi Lyrics | आधार जिवाला वाटावा

Aadhar Jivala Vatava / आधार जिवाला वाटावा वय तर माझे सोळा सत्रा स्वभाव अगदी भोळा भित्रा आधार जिवाला वाटावा असा कुणी मज भेटावा ! जो येतो तो भवती फिरतो सौंदर्याचे कौतुक करतो हा त्रास जयाने निपटावा असा कुणी मज भेटावा ! कुणी म्हणे मज गुलाब हसरा कुणी म्हणे मज गुणी शर्करा अभिमान ज्यापुढे फिकटावा असा […]