आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Aparna Tap Karite Kanani Marathi Lyrics | अपर्णा तप करिते काननी

Aparna Tap Karite Kanani / ​अपर्णा तप करिते काननी भस्मविलेपित रुप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी ॥ धृ.॥ वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियला वर भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी अपर्णा तप करिते काननी ॥१॥ त्रिशूल डमरु पिनाकपाणी चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी अपर्णा तप करिते काननी ॥२॥ […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Akheracha Ha Tula Dandvat Marathi Lyrics | अखेरचा हा तुला दंडवत

Akheracha Ha Tula Dandvat / अखेरचा हा तुला दंडवत अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव दरीदरींशतून मावळ देवा देऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव   […]

आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Rajachya Rangmhali Marathi Lyrics | राजाच्या रंगम्हाली

Rajachya Rangmhali / राजाच्या रंगम्हाली राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी जरीचा चांदवा रेशमी शिनगार गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली बोलं ना हसं ना, उदास नजर राजाच्या रंगम्हाली राजानं पुसीलं डोळ्याची कमळं उघडा, व्हटाची डाळिंबं गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या […]

आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Jhala Sakharpuda Ga Bai Marathi Lyrics | झाला साखरपुडा ग बाई

Jhala Sakharpuda Ga Bai / झाला साखरपुडा ग बाई झाला साखरपुडा ग बाई थाटाचा रुणुझुणु चुडा हाती गाईल ग शालू चमचम करील जरीकाठाचा सांग माझ्या कानात नवरा कसा शूर मर्द का भितरा ससा रूप मदन का हुप्प्या जसा बृहस्पती का येडापीसा ऐक सांगते तिकडची स्वारी रूप देखणं, नजर करारी मर्द मावळ्या मुलुखामधुनी गर्जत जाई गरुडभरारी […]

आनंदघन चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग राम कदम लता मंगेशकर साधी माणसं सुधीर फडके

ऐरणीच्या देवा तुला (Airanichya Deva Tula Lyrics)

  • January 3, 2023
  • 0 Comments

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंलेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंजिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखालीलक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखालीइडा पिडा जाईल आली किरपा […]