Aabhas Rangavita Marathi Lyrics | आभास रंगविता
Aabhas Rangavita / आभास रंगविता स्वप्नांतल्या फुलांचा होईल काय हार आभाळ कोरतो का चित्रातला मिनार? आली असे विरामा येथेच स्नेहगाथा आभास रंगविता येणार काय हाता? आभास ना संख्या हा, माझी विशुद्ध प्रीती भवितव्य ठेविले मी सारे तुझ्याच हाती का रे अशी निराशा तू ओतलीस माथा? का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता? निष्कांचना निराशा ही […]