आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Aala Vasant Dehi Marathi Lyrics | आला वसंत देही

Aala Vasant Dehi / आला वसंत देही आला वसंत देही मज ठाउकेच नाही भीतीविना कशाचा देहावरी शहारा? हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा का गुंफिली जरीने आभाळीची निळाई ओठांत थांबते का हासू उगाच माझे? बाहेर डोकवीता का बोल आज लाजे? तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई हे आज काय झाले? माझे मला कळेना या नेणत्या जिवाला […]