आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम लावणी

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics | आली बाई पंचिम रंगाची

Aali Bai Panchim Rangachi / आली बाई पंचिम रंगाची संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली पुनव फाल्गुनी होऊन गेलीतेव्हा स्वारी आली अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची आला तैसे जा परतून फिरा नगरच्या पेठेतून राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची आली बाई पंचिम रंगाची लेईन चोळी, सजेन खूप उरी-जिव्हारी तुमचे रूप शमेल लाही अंगाची, […]