आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके श्रीधर फडके

Rutu Hirava Rutu Barava Marathi Lyrics | ऋतु हिरवा ऋतु बरवा

Rutu Hirava Rutu Barava / ​ऋतु हिरवा ऋतु बरवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Shri Ramachya Pujesathi Marathi Lyrics | श्रीरामाच्या पूजेसाठी आज

Shri Ramachya Pujesathi / श्रीरामाच्या पूजेसाठी आज फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली गुढ्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली हृदय म्हणू की हे सिंहासन बसा रघुवरा घेते दर्शन स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली पंचप्राण हे लावुन ज्योती सर्वांगाने करीन आरती भक्तिभाव ही […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Shravan Aala Ga Vani Marathi Lyrics | श्रावण आला ग वनी

Shravan Aala Ga Vani / ​श्रावण आला ग वनी श्रावण आला ग वनी श्रावण आला दरवळे गंध मधूर ओला एकलीच मी उभी अंगणी उगीच कुणाला आणित स्मरणी चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला बरसू लागल्या रिमझिम धारा वारा फुलवी मोर पिसारा हलू लागली झाडेवेली नाच सुरू जाहला उरात नवख्या भरे शिरशिरी शिरशिर करी नृत्य शरीरी […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Hridayi Preet Jagate Marathi Lyrics | हृदयी प्रीत जागते

Hridayi Preet Jagate / हृदयी प्रीत जागते राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते ठाउका न मजसि जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Hoshi Kay Nirash Marathi Lyrics | होशी काय निराश

Hoshi Kay Nirash / होशी काय निराश होशी काय निराश, असा तू होशी काय निराश पायतळाची अचला धरणी अचल शिरी आकाश मार्ग नियोजित हेतु निर्मळ, आडवील तुज किती वावटळ धूलिकणांतून आरपार बघ येतो सूर्यप्रकाश कृतनिश्चयी तू पुरुष साहसी, अनुगामिनी मी तुझी प्रेयसी मी न पाहिला कल्पनेतही माझा नाथ हताश उचल पुन्हा घे निशाण हाती, मीही […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Home Sweet Home Marathi Lyrics | होम स्वीट होम

Home Sweet Home / होम स्वीट होम होम, स्वीट होम हॅप्पी-जॉली सारे आनंदाने गा रे माउली पक्षिणी भरविते घास हा सानुल्या कोटरी वेगळा भास हा पंख हे रेशमी, रेशमी पाश हा मदमत्त झेप घ्यायाचे, सादात ‘ओ’ द्यायाचे सूरांत ताल धरती वारे मी जरी वैभवाला आज झाले पारखी लाभली निर्धनाला ठेव हाती लाडकी चित्र हे रंगले […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Hech Te Charan Anantache Marathi Lyrics | हेच ते चरण अनंताचे

Hech Te Charan Anantache / हेच ते चरण अनंताचे हेच ते, हेच ते, हेच ते हेच ते चरण अनंताचे ध्यान विषय हे ऋषीमुनींचे, संतमहंतांचे सोनसळ्यांचा हा पीतांबर वसन मनोहर पीत कटिवर उदरभाग हा सुनील सुंदर आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे सुदीर्घ बाहू विशाल छाती वैजयंति वर सदैव रुळती शंख कंठ वर हनु निमुळती सुहस्य वदना […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Hukumachi Rani Majhi Marathi Lyrics | हुकुमाची राणी माझी

Hukumachi Rani Majhi / हुकुमाची राणी माझी हुकुमाची राणी माझी राया मी डाव जिंकला लागला रंग तुम्हां, साधले डाव दोन कैफात गुंग होता राहिले नाही भान बायकी कावा माझा, राखून पत्ता ठेवला उतारी करा आता, चवर्‍या दुर्र्‍या टाका आताच मारला ना बदामी माझा एक्का? कटाप रंग चारी, हुकूम हाती राहिला मघाचा डाव कसा ध्यानात नाही […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Hi Vaat Dur Jate Marathi Lyrics | ​ही वाट दूर जाते

Hi Vaat Dur Jate / ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा… जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा घे साऊली उन्हाला कवळून बाहुपाशी लागून ओढ वेडी, खग येती कोटरासी एकेक चांदणीने नभदीप पाजळावा स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी युगुलगीत

Hi Kuni Chedili Taar Marathi Lyrics | ​ही कुणी छेडिली तार

Hi Kuni Chedili Taar / ​ही कुणी छेडिली तार ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार तूच छेड ती, तूच ऐक ती आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्षावाचुन तूच छेडिसी माझी हृदय-सतार जागृत मी का आहे स्वप्‍नी ? श्रवणि पडे पण दिसे न नयनी स्वप्‍नातच का मजसि बोलले माझे राजकुमार स्वप्‍नासम मज झाले जीवन […]