उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Pran Visava Lahari Sajan Marathi Lyrics | प्राणविसावा लहरि सजण

Pran Visava Lahari Sajan / प्राणविसावा लहरि सजण प्राणविसावा ! लहरी सजण कुणी दावा ! फिरुन घरी यावा पावसाची हवा ओढ लावी जीवा शितळ शिडकावा ! कठिण दुरावा, सहन अजून किती व्हावा धरुन धिरावा? प्राण वेडापिसा एकलीने कसा समय गुजारावा? बहर फुलावा, फुलुन फुलुन विखरावा हृदयी धरावा कळ्या-पाकळ्या पाहता मोकळ्या भरुन ऊर यावा !   […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Nisarga Raja Aik Sangate Marathi Lyrics | निसर्गराजा ऐक सांगते

Nisarga Raja Aik Sangate / निसर्गराजा ऐक सांगते मेघांनो, वृक्षांनो, वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप, मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका, कबूल? निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे तो दिसला अन्‌ मी पाहिले पाहिले परि ते कुर्र्‍याने‌ डोळ्यांत इशारे हसले हसले ते मोठ्या तोर्‍याने हे कसे न त्याला […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Nach Ga Ghuma Marathi Lyrics | नाच ग घुमा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा नाच ग घुमा, कशी मी नाचू? ह्या गावचा त्या गावचा, सोनार नाही आला जोडवी न्हाई मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा ! ह्या गावचा त्या गावचा, शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा ! ह्या गावचा त्या गावचा, कासार न्हाई आला बांगडी […]

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Nakat Vakada Nathicha Marathi Lyrics | नाकात वाकडा नथीचा आकडा

Nakat Vakada Nathicha / नाकात वाकडा नथीचा आकडा नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा बंदोबस्त का ग केला एवढा? बोलांचं माणिक, हसण्याचं हिरं रत्‍नांनी भरला रूपाचा वाडा तुझ्यावाणी वेडा, घालील दरोडा बंदोबस्त केला म्हणुन एवढा येऊन गुपचूप तोडीन कुलूप अरं भलतेच नको रं बोलू उनाडा घालीन दरोडा धुंडीन वाडा पायांत पडंल रं जन्माचा […]

उषा मंगेशकर चित्रगीत भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Na Na Na Nahi Nahi Ga Marathi Lyrics | ना ना ना नाही नाही

Na Na Na Nahi Nahi Ga / ना ना ना नाही नाही ना ना ना ना नाही नाही नाही ग ! आता पुन्हा मजसी येणे नाही ग ! घन भरुन भरुन झरे गगन वरून कुणी साजण दुरून मज दिसे की हसे खुणवी सये बाइ ग ! ना ना ना ना नाही नाही नाही ग ! […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Naka Todu Pavana Marathi Lyrics | नका तोडू पावणं

Naka Todu Pavana / नका तोडू पावणं डेरेदार बहरलं झाड, लागला पाड पानाच्या आड खुणवतो आंबा नका तोडू, पावणं जरा थांबा अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं टकमक टकमक बघू नका हो मागं मागं लागू नका भलत्याच गोष्टी करू नका नका तोडू पावणं जरा थांबा वाण अस्सल, तांबूस पिवळा टचटचून रसानं भरला हिरवट गोडी, आंबट थोडी सालीत […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Dhund Hi Hava Tari Marathi Lyrics | धुंद ही हवा तरी

Dhund Hi Hava Tari / धुंद ही हवा तरी राग म्हणू की अनुराग कळेना धुंद ही हवा तरी फूल फुलेना जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना रूप लाडकी एक वल्लरी अंग चोरिते लाजबावरी लहर खेळवी तरी पान हलेना जीव भाबडा, जाण नसावी मुक्या मनी का प्रीत हसावी भेटलो तरी सहवास […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Disala Ga Bai Disala Marathi Lyrics | दिसला ग बाई दिसला

Disala Ga Bai Disala / दिसला ग बाई दिसला ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसेच्या भयाण राती काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरांत गाती दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला ग बाई बाई, कुठं दिसंना मला कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं? दिसला ग बाई दिसला मला […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Tu Nasata Maj Sange Marathi Lyrics | तू नसता मजसंगे

Tu Nasata Maj Sange Vaat / तू नसता मजसंगे तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची संगतीस एकाकी वेदना मनाची ! मादक तो पुष्पराग श्वास ते सुगंधी ओझरते स्पर्श खुळे ती नवखी धुंदी विरहाची दीर्घ युगे मीलने क्षणाची ! क्षण यावे जवळ जरा फिरून दूर जावे अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे देव म्हणू दैव म्हणू योजना […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Tumhavar Keli Mi Marji Marathi Lyrics | तुम्हांवर केली मी मर्जी

Tumhavar Keli Mi Marji / तुम्हांवर केली मी मर्जी तुम्हांवर केली मी मर्जी बहाल नका सोडुन जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिरती जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल लाडे-लाडे […]