आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Jhala Sakharpuda Ga Bai Marathi Lyrics | झाला साखरपुडा ग बाई

Jhala Sakharpuda Ga Bai / झाला साखरपुडा ग बाई झाला साखरपुडा ग बाई थाटाचा रुणुझुणु चुडा हाती गाईल ग शालू चमचम करील जरीकाठाचा सांग माझ्या कानात नवरा कसा शूर मर्द का भितरा ससा रूप मदन का हुप्प्या जसा बृहस्पती का येडापीसा ऐक सांगते तिकडची स्वारी रूप देखणं, नजर करारी मर्द मावळ्या मुलुखामधुनी गर्जत जाई गरुडभरारी […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Jivan Gane Gatach Rahave Marathi Lyrics | जीवनगाणे गातच रहावे

Jivan Gane Gatach Rahave / जीवनगाणे गातच रहावे जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे ! सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे जीवनगाणे गातच रहावे ! चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली? सान बाहुली ही इवली, लटकी […]

उषा मंगेशकर जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम लावणी

Chabidar Chabi Mi Marathi Lyrics | छबीदार छबी मी तोर्‍यात

Chabidar Chabi Mi / छबीदार छबी मी तोर्‍यात अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हितं शाहिरी लेखणी पोचंना हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं अरं सोंगाढोंगाचा बाजार इथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत शान्‍ता शेळके

Chandane Tipur Halato Vara Marathi Lyrics | चांदणं टिपूर हलतो वारा

Chandane Tipur Halato Vara / चांदणं टिपूर हलतो वारा चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा ! डावी पापणी फुरफुर करी नवसाला अंबाबाई पावली खरी अवचित सजणा आला घरी मनच्या खुशीत की मजला कुशीत घ्या दिलदारा ! पंचकल्याणी घोड्यावरून दौडत आलो सये […]

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Chandane Jhale Ga Keshari Marathi Lyrics | चांदणे झाले ग केशरी

Chandane Jhale Ga Keshari / चांदणे झाले ग केशरी चांदणे झाले ग केशरी पुसट न झाल्या तारा तोवर अरुण उतरला घरी सरल्या काळ्या अबोल रात्री नवचंद्रासम उगवे प्रीती भावपौर्णिमा अंती बहरे उभयांच्या अंतरी काल वाटली तुळस लाजरी आज तिच्यावर दिसे मंजिरी कृष्ण कडेवर घेई जणू ही यशोमती सुंदरी मुक्या माउली तुजसी सांगते माझ्याही उरी गूज […]

उषा मंगेशकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम लावणी

Chal Chal Jau Shinumala Marathi Lyrics | चल चल जाऊ शिणुमाला

Chal Chal Jau Shinumala / चल चल जाऊ शिणुमाला मी न्हाई यायची शिणुमाला अवं मी न्हाई यायची शिणुमाला चल चल जाऊ शिणुमाला आता चल ग जाऊ शिणुमाला नगं शिणुमा, नाटक, गानं घरात हाय हो माझं सोनं बबडं लाडकं गोजिरवानं उजळंल अपल्या जन्माला अवं मी न्हाई यायची शिणुमाला चल चल जाऊ बाजाराला चिरडी चिंगीला, रिडीब तुला […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Gheun Roop Majhe Marathi Lyrics | घेऊन रूप माझे

Gheun Roop Majhe / घेऊन रूप माझे घेऊन रूप माझे ही रात्र गाऊ दे नाथा, असेच आता मज धुंद राहू दे वर्षाव का फुलांचा झाला नव्या प्रभाती गंधात चिंब न्हाली माझी सुवर्णकांती डोळ्यांपुढे मला ते सुख स्वप्‍न पाहू दे मी आज यौवनाचे हे लाजवस्त्र ल्याले दंव झेलता कळीचे अपसूक फूल झाले देवा तुझ्याप्रती हे सर्वस्व […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Gorya Gorya Tachat Kata Marathi Lyrics | गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा

Gorya Gorya Tachat Kata / गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (सुया आणा ग, बिब्बं आणा ग, वाटून लावा झाडपाला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला) सरसरून कळ ही आली डोळं मिटलं नि बसले खाली दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (अंगारा लावा, कोंबडं […]

उषा मंगेशकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

God Gojiri Laj Lajari Marathi Lyrics | गोड गोजिरी लाजलाजरी

God Gojiri Laj Lajari / गोड गोजिरी लाजलाजरी गोड गोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथणी-बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी

Guj Othani Othana Marathi Lyrics | गुज ओठांनी ओठांना

Guj Othani Othana / गुज ओठांनी ओठांना गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं   गीत: […]