आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत भक्तीगीत मराठी गाणी

Ekvaar Tari Ram Disava Marathi Lyrics | ​एकवार तरी राम दिसावा

Ekvaar Tari Ram Disava / ​एकवार तरी राम दिसावा हे श्रीरामा, हे श्रीरामा एक आस मज एक विसावा एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा मनात सलते जुनी आठवण दिसतो नयना मरता श्रावण पिता तयाचा दुबळा ब्राह्मण शाप तयाचा पाश होउनी आवळितो जीवा पुत्रसौख्य या नाही भाळी परि शेवटच्या अवघड वेळी राममूर्ति मज दिसो सावळी पुत्र […]