Olakhile Mi Tula Natha Marathi Lyrics | ओळखिले मी तुला नाथा
Olakhile Mi Tula Natha / ओळखिले मी तुला नाथा ओळखिले मी तुला, नाथा ओळखिले मी तुला कुरूप सावळ्या मूर्तिमधला देवपणा जाणिला सौधावरती पडे चांदणे अर्ध्या मिटल्या माझ्या नयने टिपले कण ते अधीरपणाने सतार अंकी घेउनिया तू अनुरागची छेडिला ! कला करी तव उदारता मनी भीती रमली अंती पूजनी तव सहवासी मधु दिनरजनी काल सुगंधित देह […]