Gonda Phutala Disacha Marathi Lyrics | गोंडा फुटला दिसाचा
Gonda Phutala Disacha / गोंडा फुटला दिसाचा गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल माय माय म्हणताना सय माउलीची आली माउलीच्या मागं मला दादा तुझीच साउली देह नांदतो सासरी मन माहेरा निघालं माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल भाऊ माझा तालेवार बारा बैल दावणीला उभा पाठीशी सावळा काय उणं बहिणीला? […]