आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Chandra Aanakhi Preeti Marathi Lyrics | ​चंद्र आणखी प्रीती

Chandra Aanakhi Preeti / ​चंद्र आणखी प्रीती चंद्र पाहता स‍इ प्रीतीची तरुण मना का येते? चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते? अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग अन्‌ प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग अग प्रीतनगरची प्रजा तयाच्या मुजर्‍यासाठी येते अन्‌ प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रीतिची घेते तोंडावरती जडे […]