आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Chindhi Bandhite Draupadi Marathi Lyrics | चिंधी बांधिते द्रौपदी

Chindhi Bandhite Draupadi / ​चिंधी बांधिते द्रौपदी चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला ! भरजरी फाडुन शेला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला बघून तिचा तो भाव अलौकिक मनी कृष्णाच्या दाटे कौतुक कर पाठीवर पडला आपसुख प्रसन्‍न माधव झाला चिंधी बांधिते द्रौपदी, हरीच्या बोटाला ! म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी दृपदनंदिनी साद घालिता येईन […]