Te Majhe Ghar Te Majhe Ghar Marathi Lyrics | ते माझे घर ते माझे घर
Te Majhe Ghar Te Majhe Ghar / ते माझे घर ते माझे घर ते माझे घर, ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर असेल सुंदर ! नक्षिदार अति दार तयाचे शिल्प तयावर बुद्धकलेचे चक्रे वेली मूर्ति मनोहर ! अंगणि कमलाकृति कारंजे वरी अप्सरा एक विराजे झरतिल धारा ओलेतीवर ! आकार मोठा, तरीही बैठा आतुन वेरुळ आणि […]