Dukha He Majhe Mala Marathi Lyrics | दु:ख हे माझे मला
Dukha He Majhe Mala / दु:ख हे माझे मला आसवे डोळ्यांत माझ्या बोल हे येती मुखी दु:ख हे माझे मला, हो सुखी तू हो सुखी ! मी मनाने पाहते तो मंगलाचा सोहळा अक्षता त्या मंत्र ते वरमाळ ती पडते गळा मी जरीही जाहले भाग्यास ऐशा पारखी पावलांची सात तुजला साथ कोणी देतसे लाजुनीया हातही हातात […]