Dur Kuthe Raulat Darvalato Marathi Lyrics | दूर कुठे राउळात दरवळतो
Dur Kuthe Raulat Darvalato / दूर कुठे राउळात दरवळतो दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया ! सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या ! असह्य एकलेपणा, आस आंसवी मिळे काय अंतरात ते अजून ना कुणा कळे झाकळून जाय गाव, ये तमास पूर या ! दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी दृष्टिभेटही नसे काय सांगणे जनी एकवार तूच […]