Nako Re Nandalala Marathi Lyrics | नको रे नंदलाला
Nako Re Nandalala / नको रे नंदलाला नको रे नंदलाला, नंदलाला ! धरू नको हरी रे पदराला नको रे नंदलाला, नंदलाला ! भरुनिया रंग पिचकारी भिजवलीस गौळण गोरी हरे कृष्णा हरे रामा अंगणी माझ्या करिसी दंगा वेळीअवेळी तू श्रीरंगा भलत्या ठायी झोंबसी अंगा गौळणीभवती घालिसी पिंगा चांदण्यात शारदरात्री बासरी भिनविली गात्री हरे कृष्णा हरे रामा […]