आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Pakhara Geet Nako Gau Marathi Lyrics | ​पांखरा गीत नको गाऊ

Pakhara Geet Nako Gau / ​पांखरा गीत नको गाऊ पाखरा, गीत नको गाऊ ! कातरवेळी आतुर जीवा, वेध नको लावू; पाखरा, गीत नको गाऊ ! शब्दांहुन तव सूर बोलके कानी येता काळिज चरके विरहाचे हे मुके हुंदके सांग कशी साहू ? पाखरा, गीत नको गाऊ ! रात्रंदिन जो जवळ असावा आज कुठे तो प्राणविसावा ? […]