आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Panyat Pahati Ka Majhe Marathi Lyrics | ​पाण्यात पाहती का माझे

Panyat Pahati Ka Majhe / पाण्यात पाहती का माझे पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे प्रतिबिंब हे कुणाचे, लावण्य हे निराळे हे केस रेशमाचे, ही ऐट पाहण्याची ही शुद्ध जीवघेणी हालचाल पापण्यांची ओठी जरी अबोली, अंगात वीज खेळे भिवई चढे कशाने, रागेजशी अशी का? तू कोण मोहिनी की आहेस चंद्रलेखा? का मानवी दिठीने कांती तुझी […]