आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी युगुलगीत

Hi Kuni Chedili Taar Marathi Lyrics | ​ही कुणी छेडिली तार

Hi Kuni Chedili Taar / ​ही कुणी छेडिली तार ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार तूच छेड ती, तूच ऐक ती आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्षावाचुन तूच छेडिसी माझी हृदय-सतार जागृत मी का आहे स्वप्‍नी ? श्रवणि पडे पण दिसे न नयनी स्वप्‍नातच का मजसि बोलले माझे राजकुमार स्वप्‍नासम मज झाले जीवन […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी

Mathuret Mi Gokuli Kanha Marathi Lyrics | मथुरेत मी गोकुळी कान्हा

Mathuret Mi Gokuli Kanha / ​मथुरेत मी गोकुळी कान्हा आवरिले मी नयनी आसू कसा आवरू उरिचा पान्हा मथुरेत मी गोकुळी कान्हा ! कुठे तान्हुले कुठे माउली कुठे वासरू कुठे गाउली त्यात शृंखला अशा पाउली कशी जाउ मी, पाहू तान्हा? बसल्या ठायी बसून पाहते चंद्रबिंब हळूहळू वाढते असेल झाले बाळ रांगते म्हणेल आई तेथे कोणा? स्वर्गाहुनिया […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे बालगीत मराठी गाणी

Nach Re Mora Marathi Lyrics | नाच रे मोरा

Nach Re Mora / ​नाच रे मोरा नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा नाच, नाच रे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी

Dur Kuthe Raulat Darvalato Marathi Lyrics | दूर कुठे राउळात दरवळतो

Dur Kuthe Raulat Darvalato / ​दूर कुठे राउळात दरवळतो दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया ! सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या ! असह्य एकलेपणा, आस आंसवी मिळे काय अंतरात ते अजून ना कुणा कळे झाकळून जाय गाव, ये तमास पूर या ! दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी दृष्टिभेटही नसे काय सांगणे जनी एकवार तूच […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी

Ketakichya Banat Marathi Lyrics | केतकीच्या बनात

Ketakichya Banat / ​केतकीच्या बनात केतकीच्या बनात उतरत्या उन्हात सळसळ पानांत- जपून जा ! जपून जा गडे जपून जा- कुठे निघेल नाग ! पायवाट लपेल काटाकुटा रुपेल तळव्यात खुपेल- जपून जा ! ढग येता दाटून मग वाट कोठून पाय ठेवू रेटून- जपून जा ! जपून जा गडे जपून जा- कुठे निघेल नाग ! उसळत्या वयात […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी

Karu Det Shringar Marathi Lyrics | करु देत शृंगार सख्यांनो

Karu Det Shringar / ​करु देत शृंगार सख्यांनो  करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार अग्‍निवाचून आज करितसे राजपुती जोहार जिवंत पति, मी सती जातसे भाग्य लाभले कुणा कधी असे मृदुलमृदुल तर या कमलाचा यज्ञी स्वाहाकार ही भाग्याची वेळ साजणी भांग भरा ग गुंफा वेणी राजपुतीच्या नयनी का कधि दिसते अश्रूधार मला न माहित कोण […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे बालगीत मराठी गाणी

Ivalya Ivalyasha Marathi Lyrics | ​इवल्याइवल्याशा

Ivalya Ivalyasha / ​इवल्याइवल्याशा इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी ! निळीनिळी वाट निळेनिळे घाट निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी ! ऐक मजा तर ऐक खरी ! चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी, सोन्याचा पेरू सोनेरी अंब्याला सोन्याची कैरी ! ऐक मजा तर […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी युगुलगीत

Ithech Taka Tambu Marathi Lyrics | ​इथेच टाका तंबू

Ithech Taka Tambu / ​इथेच टाका तंबू चला जाउ द्या पुढे काफिला अजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू ! जाता जाता जरा विसावा एक रात्र थांबू इथेच टाका तंबू ! थोडी हिरवळ, थोडे पाणी मस्त त्यात ही रात चांदणी उतरा ओझी, विसरा थकवा सुखास पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! अंग शहारे जशी खंजिरी […]