आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Bai Mi Patang Udavit Hote Lyrics | बाई मी पतंग उडवीत होते

Bai Mi Patang Udavit Hote / बाई मी पतंग उडवीत होते चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवित होते होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते बाई मी पतंग उडवित होते काटाकाटीस आला ग रंग हसू फेसाळ घुसळीत अंग दैव हारजीत घडवीत होते बाई मी पतंग उडवित होते माझ्या दोर्‍यानं तुटला […]