भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics | मेंदीच्या पानांवर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानांवर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं गीत: सुरेश भट संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता मंगेशकर गीत प्रकार: भावगीत

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Mavalatya Dinkara Marathi Lyrics | मावळत्या दिनकरा

Mavalatya Dinkara / मावळत्या दिनकरा मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा ! जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या ! स्वार्थपरायणपरा उपकाराची कुणा आठवण ? ‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण; जगात भरले तोंडपूजेपण, धरी पाठिवर शरा ! आसक्त परि तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण, […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Bhay Ithale Sampat Nahi Marathi Lyrics | भय इथले संपत नाही

Bhay Ithale Sampat Nahi / भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर स्फूर्ती गीत

Nishchayacha Maha Meru Marathi Lyrics | निश्चयाचा महामेरू

Nishchayacha Maha Meru / निश्चयाचा महामेरू निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Nahi Kashi Mhanu Tula Marathi Lyrics | नाही कशी म्हणू तुला

Nahi Kashi Mhanu Tula / नाही कशी म्हणू तुला नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत परि सारे हलक्याने: आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला… येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे न लांब. नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी परि नीट, ओघळेल, हासतील कोणी. नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव परि […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

De Mala Ge Chandrike Marathi Lyrics | दे मला गे चंद्रिके

De Mala Ge Chandrike / दे मला गे चंद्रिके दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी रानहरिणी, दे गडे भीती तुझी मोहगंधा पारिजाता सख्या हासशी कोमेजता रीती तुझी तुज कळंका छेदिता जीवनी सुस्वरे जन भारिते गीती तुझी सोशितोसी झीज कैसी चंदना मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी   गीत: राजा बढे संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dukha Na Aanandahi Marathi Lyrics | दुःख ना आनंदही

Dukha Na Aanandahi / दुःख ना आनंदही दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Tini Sanja Sakhe Marathi Lyrics | तिनिसांजा सखे मिळाल्या

Tini Sanja Sakhe / तिनिसांजा सखे मिळाल्या तिनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा त्रिलोक गामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करि धरिला नाद जसा वेणूत, रस जसा […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Chand Kevadyachi Raat Marathi Lyrics | चांद केवड्याच्या रात

Chand Kevadyachi Raat / चांद केवड्याच्या रात चांद केवड्याची रात, चांद केवड्याची रात आलिया सामोरा राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा माझं जीवन आलंया मोहोरा तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा माझं जीवन आलंया मोहोरा तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा अशा झोकात झिंगले शाहिरा, मन वादळ वाऱ्यात […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ghankampa Mayura Tula Marathi Lyrics | घनकंप मयूरा तुला इशारा

Ghankampa Mayura Tula / घनकंप मयूरा तुला इशारा घनकंप मयूरा, तुला इशारा खोल पिसारा, प्राण आडवा पडे तू वळशिल माझ्याकडे? घनकंप मयूरा घनसंथ मयूरा घननीळ मयूरा घनदंग मयूरा घनरंग फकिरा घनसंथ मयूरा धूळ दरारा कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती गीतांतुन गळते माती घननीळ मयूरा रंग फकिरा तुला पहारा? कातडे वाळत्या वेळी ते भीषण ऊन कपाळी […]