Mala Aana Ek Hiryachi Marathi Lyrics | मला आणा एक हिर्याची
Mala Aana Ek Hiryachi / मला आणा एक हिर्याची माझ्या शेजारी येउन बसता हवंनगं काहीच ना पुसता तुम्ही नुसतेच गालांत हसता नगं फुकाची साखरपेरणी मला आणा एक हिर्याची मोरणी ! नव्या नवतीत पहिलीवहिली पोरपणाची हौस माझी र्हाइली इतके दिवस वाट म्यां पाहिली जीव नुसताच लावलाय झुरणी एक सोन्याचं कोंदण घडवा मधि लाखाची हिरकणि जडवा राघुनाकाचा […]