आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Mahesh Murti Tumhi Marathi Lyrics | महेशमूर्ती तुम्ही सभाजन

Mahesh Murti Tumhi / महेशमूर्ती तुम्ही महेशमूर्ती तुम्ही सभाजन करा निवाडा हवा तसा तुरेवाल्याच्या उरी उठविते मी कलगीचा पाय ठसा मर्यादेने बोल जराशी धर श्रोत्यांची भीड जरा बडबडीने का पडेल खाली विद्वत्तेचे चिन्ह तुरा विद्वत्तेची उडवीन पगडी मी जातीने नार तरी सवालास दे जबाब माझ्या मग विद्वत्ता तुझी खरी गाडाभरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणुनी […]