Majhya Kaplicha Kuku Marathi Lyrics | माझ्या कपाळीचं कुंकु
Majhya Kaplicha Kuku / माझ्या कपाळीचं कुंकु माझ्या कपाळीचं कुकु कवतिकानं किती बाई निरखू जीव भरंना, भरंना, भरंना खरं वाटंना, वाटंना, वाटंना कुण्या जल्मीची पावली पुण्याई झाली परसन आई अंबाबाई चिरी कुकवाची लखलख निरखू सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा सर्गाची गं सोभा, दारी आनंद हुभा चिरी कुकवाची लखलख निरखू टाकीन वोवाळून हिरं, मोती, सोनं पिरती मोलाचं […]