Mitun Dole Ghetale Mi Marathi Lyrics | मिटुन डोळे घेतले मी
Mitun Dole Ghetale Mi / मिटुन डोळे घेतले मी मिटुन डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते कोण मी अन् कोण ते ! गाइल्यावाचून त्यांनी गीत त्यांचे ऐकते भेटल्यावाचून त्यांना गुज माझे सांगते नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते तेच ओठी घोळताना मी स्वत:शी लाजते भावनांचा भास का हा? कल्पनांची कूजिते? वचन नाही घेतले मी […]