Marathi Jokes for Friends | मित्र-मैत्रिणीवर मराठी जोक्स
Marathi Jokes for Friends पिकनिक एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो… सगळे मित्र – ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्? मित्र – अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!! 😂😂😂😂😂 मूड मन्या – काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये? गणु – काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर […]