Mi Raat Takali Marathi Lyrics | मी रात टाकली
Mi Raat Takali / मी रात टाकली मी रात टाकली, मी कात टाकलीमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालतीभर ज्वानीतली नारअंग मोडीत चालती ह्या पंखांवरती, मी नभ पांघरतीमी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलियामी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झालीमी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली गीत: ना. […]