Mi Sukhane Nahale Marathi Lyrics | मी सुखाने नाहले
Mi Sukhane Nahale / मी सुखाने नाहले मी सुखाने नाहले काल जे स्वप्नात आले आज डोळां पाहिले बावरी भोळी खुळी ग मी स्वतःशी बोलते बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते शब्द होता भावनेचे मी सुरांतुन गाईले लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता लाडक्या देवासवे मी लीन होऊन राहिले अमृताची ही […]