उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम लावणी

Raya Chala Ghodyavarati Marathi Lyrics | राया चला घोड्यावरती बसू

Raya Chala Ghodyavarati / राया चला घोड्यावरती बसू रात अशी बहरात राजसा, तुम्ही नका ना रुसू अहो राया चला घोड्यावरती बसू ! नवा देखणा आणा घोडा जीन कसुनी लगाम जोडा झुलती रिकीब खाली सोडा उगा वाटतं खूप फिरावं नकाच काही पुसू अहो राया चला घोड्यावरती बसू ! नेशिन साडी नव्या घडीची गर्भरेशमी लाल खडीची चोळी […]