चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर लावणी

Latpat Latpat Tujha Chalana Marathi Lyrics | लटपट लटपट तुझं चालणं

Latpat Latpat Tujha Chalana / लटपट लटपट तुझं चालणं लटपट लटपट लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं नारी ग, नारी ग कांती नवनवतीची, दिसे चंद्राची, प्रभा ढवळी जाईची रे वेल कवळी दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसे नार सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी तारूणपण […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Raghu Maina Raan Marathi Lyrics | राघुमैना रानपाखरं गाउ

Raghu Maina Raan Pakhar / ​राघुमैना रानपाखरं गाउ सोनसकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान ! झुळुझुळु आला पहाटवारा हळूच जागवी उभ्या शिवारा झाडंयेली नीज सांडती नाचनाचतं पान राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान ! पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं शिवनेरीला शिव अवतरलं शिवरायांच्या मंगल चरणी पावन झाली अवघी धरणी जयभवानी बोल गर्जती आज […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ya Chimanyano Parat Phira Marathi Lyrics | या चिमण्यांनो परत फिरा रे

Ya Chimanyano Parat Phira / या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा या बाळांनो या रे […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Yash Techi Vish Jhale Marathi Lyrics | यश तेची विष झाले

Yash Techi Vish Jhale / यश तेची विष झाले यश तेची विष झाले, देहात ते उफाळे स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे? सुमहार वाटला जो, तो एक साप काळा प्रासाद थाटला जो, ती बंद बंदिशाळा त्या बंधनात बांधी माझे मलाच जाळे हा खेळ संपलासे आता न हारजीत या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत माझ्याच काजळाने हे […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics | मेंदीच्या पानांवर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानांवर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं गीत: सुरेश भट संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता मंगेशकर गीत प्रकार: भावगीत

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर लावणी

Mi Sodun Sari Laj Marathi Lyrics | मी सोडुन सारी लाज

Mi Sodun Sari Laj / मी सोडुन सारी लाज मी सोडुन सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे ! बहरली वीज देहात उतरले प्राण पायात वार्‍याचा धरुनी हात, अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे ! मन वेडे जेथे जाय ते जवळी होते, हाय अर्ध्यात लचकला पाय, तरी बेभान नाचले आज […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Mi Raat Takali Marathi Lyrics | मी रात टाकली

Mi Raat Takali / मी रात टाकली मी रात टाकली, मी कात टाकलीमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालतीभर ज्वानीतली नारअंग मोडीत चालती ह्या पंखांवरती, मी नभ पांघरतीमी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलियामी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झालीमी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली   गीत: ना. […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Mi Nav Navalache Swapna Marathi Lyrics | मी नवनवलाचे स्वप्‍न काल

Mi Nav Navalache Swapna / ​मी नवनवलाचे स्वप्‍न काल तू गुपित कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्‍न काल पाहिले ! स्वप्‍नात सावळा हरी ये वाजवीत बासरी त्या मधुर स्वरांनी मन माझे मोहिले ! कर घालुनि माझ्या गळा गुजगोष्टि करी सावळा हलकेच तये अधरास अधर जुळविले ! मी दचकुन उठले गडे परि घडू नये ते […]

मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Mi Dolkar Dolkar Marathi Lyrics | मी डोलकर डोलकर

Mi Dolkar Dolkar / मी डोलकर डोलकर वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा ! आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा नथ नाकान साजीरवानी गला भरुन सोन्याचे […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Malyachya Malyamandi Marathi Lyrics | माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं

Malyachya Malyamandi / माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी पाजिते रान सारं मायेची वयनी हसत डुलत मोत्याचं पीक येतं लाडकी लेक राजाचा ल्योक लगीन माझ्या चिमनीचं सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई गोजिरी शिर्पा-हंसा म्हायेरी माज्या हाय वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं गडनी सजनी गडनी […]