Vasant Jethe Tethe Sumane Marathi Lyrics | वसंत जेथे तेथे सुमने
Vasant Jethe Tethe Sumane / वसंत जेथे तेथे सुमने वसंत जेथे तेथे सुमने सुमनांपरी ही दोन मने दोन मनांतुन प्रीत दरवळे रंग एक परि गंध वेगळे दोन मनांतुन प्रीत दरवळे बकुळफुलांचे घुंगुर बांधून प्रीत सुगंधा करिते नर्तन नादमधूर या झंकारातून भाव मनीचा तुला मिळे शुभ्र धवल मोगरीची पुष्पमाळ गुंफिते चैत्र पौर्णिमेची संख्या प्रीत वाट पाहते […]