आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Raghu Maina Raan Marathi Lyrics | राघुमैना रानपाखरं गाउ

Raghu Maina Raan Pakhar / ​राघुमैना रानपाखरं गाउ सोनसकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान ! झुळुझुळु आला पहाटवारा हळूच जागवी उभ्या शिवारा झाडंयेली नीज सांडती नाचनाचतं पान राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान ! पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं शिवनेरीला शिव अवतरलं शिवरायांच्या मंगल चरणी पावन झाली अवघी धरणी जयभवानी बोल गर्जती आज […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Mi Nav Navalache Swapna Marathi Lyrics | मी नवनवलाचे स्वप्‍न काल

Mi Nav Navalache Swapna / ​मी नवनवलाचे स्वप्‍न काल तू गुपित कुणाला सांगू नको आपुले मी नवनवलाचे स्वप्‍न काल पाहिले ! स्वप्‍नात सावळा हरी ये वाजवीत बासरी त्या मधुर स्वरांनी मन माझे मोहिले ! कर घालुनि माझ्या गळा गुजगोष्टि करी सावळा हलकेच तये अधरास अधर जुळविले ! मी दचकुन उठले गडे परि घडू नये ते […]

मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Mi Dolkar Dolkar Marathi Lyrics | मी डोलकर डोलकर

Mi Dolkar Dolkar / मी डोलकर डोलकर वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा ! आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा नथ नाकान साजीरवानी गला भरुन सोन्याचे […]

मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majhya Mayechya Mahera Marathi Lyrics | माझ्या मायेच्या माहेरा

Majhya Mayechya Mahera / ​माझ्या मायेच्या माहेरा माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी? मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी? रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी ! ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ मला एकलीला का रे, दूर मोकलीसी? मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majhi Na Mi Rahile Marathi Lyrics | माझी न मी राहिले

Majhi Na Mi Rahile / माझी न मी राहिले माझी न मी राहिले तुजला नाथा सर्व वाहिले माझी न मी राहिले ! पहिली ती भेट होती हसले मी गाली ओठी कळले ना मला वेडीला वेड लावून गेली प्रीती कशि फुलापरी उमलले चांदण्याचे सूर झाले गाइली मी धुंद गाणी धुंद होती रातराणी धुंद होते जीव दोन्ही […]

मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majya Saranga Raja Marathi Lyrics | माज्या सारंगा राजा

Majya Saranga Raja / ​माज्या सारंगा राजा सारंगा माज्या सारंगा, राजा सारंगा डोलकरा रं धाकल्या दीरा रं चल जावया घरा ! आज पुनवा सुटलंय दमानं दरियाच्या पान्याला आयलंय उदान पिऊन तुफानवारा शीड फाटलं धावतं पाठी तुटलंय्‌ सुकानू मोरली काठी फेसाल पान्याचा घेरा कोलीवारा रं राहिला दूर डोलां लोटिला पान्याचा पूर संबाल संसार सारा   गीत: […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majya Mukhar Garbh Chaya Marathi Lyrics | माज्या मुखार गर्भच्छाया

Majya Mukhar Garbh Chaya / ​माज्या मुखार गर्भच्छाया माज्या मुखार गर्भच्छाया, कुशीक जाले ओझे तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे ! फुलून येता चाफेकळी मनाक येता बहर ओठावयल्या अमृताचे होते बाय जहर जरीपदर उडून जाता जीव मरता लाजे तेव्हा बाय कळून आयले नशीब माका तुजे ! देवाची गो नोवरी तिचो पाषाणाचो पती घर नाही […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majo Lavtay Dava Dola Marathi Lyrics | माजो लवताय्‌ डावा डोळा

Majo Lavtay Dava Dola / ​माजो लवताय्‌ डावा डोळा माजो लवताय्‌ डावा डोळा जाइजुईचो गजरो माळता रतनअबोली केसान्‌ फुलता काय शकुन, शकुन गो सांगताय्‌ माका? बाय, माजो लवताय्‌ डावा डोळा ! माजे कानार भंवर भोवता माजे गालाक बाय भिडता सगळ्या अंगार शिर्शीर येता माजो पदर वार्‍यार उडता मनचो बकुळ गो परमाळता काय शकुन, शकुन गो […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Magate Man Ek Kahi Marathi Lyrics | मागते मन एक काही

Magate Man Ek Kahi / ​मागते मन एक काही मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते उमलण्या आधीच कैसे फूल पायी तुडविते ! खेळ नियती खेळते की पाप येते हे फळा वाहणार्‍या या जळाला कोण मार्गी अडविते? ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप हा चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते?   गीत: शान्‍ता शेळके संगीत: आनंदघन स्वर: […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर लावणी शान्‍ता शेळके

Mala Aana Ek Hiryachi Marathi Lyrics | मला आणा एक हिर्‍याची

Mala Aana Ek Hiryachi / मला आणा एक हिर्‍याची माझ्या शेजारी येउन बसता हवंनगं काहीच ना पुसता तुम्ही नुसतेच गालांत हसता नगं फुकाची साखरपेरणी मला आणा एक हिर्‍याची मोरणी ! नव्या नवतीत पहिलीवहिली पोरपणाची हौस माझी र्‍हाइली इतके दिवस वाट म्यां पाहिली जीव नुसताच लावलाय झुरणी एक सोन्याचं कोंदण घडवा मधि लाखाची हिरकणि जडवा राघुनाकाचा […]