ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ya Chimanyano Parat Phira Marathi Lyrics | या चिमण्यांनो परत फिरा रे

Ya Chimanyano Parat Phira / या चिमण्यांनो परत फिरा रे या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा या बाळांनो या रे […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Khinna Ya Vata Marathi Lyrics | खिन्‍न या वाटा

Khinna Ya Vata / खिन्‍न या वाटा खिन्‍न या वाटा दूर पळणार्‍या या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या लाडक्या शपथा, लाजरी वचने पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या रात वैरिण ही सात जन्मांची आणि या उल्का तोल ढळणार्‍या चांदण्याकाठी धुंद त्या भेटी या व्यथा उरल्या आज जळणार्‍या   गीत: मंगेश पाडगांवकर संगीत: श्रीनिवास खळे स्वर:  उषा मंगेशकर गीत […]

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Ek Kolha Bahu Bhukela Marathi Lyrics | एक कोल्हा बहु भुकेला

Ek Kolha Bahu Bhukela / एक कोल्हा बहु भुकेला एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला शेवटाला थकून गेला सावलीला थांबला उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा चोचीमध्ये मांस […]

उषा मंगेशकर भक्तीगीत मराठी गाणी

Ishwaracha Thav Kadhi Marathi Lyrics | ईश्वराचा ठाव कधी

Ishwaracha Thav Kadhi / ईश्वराचा ठाव कधी ईश्वराचा ठाव कधीएके ठायी सापडेनाशोधणारा शोध घेतोमार्ग त्यास गवसेना मूर्ति स्वत: निर्मुनियारूप सगुण पूजितोयेता संकटे ही माथीत्याचा विसर पडेना पूजितो त्या परमेशारीत वेगळी भक्तीचीअव्यक्ताची करी भक्तीस्वये विभक्त असेना   गीत: विमलकीर्ती महाजनसंगीत: श्रीनिवास खळेस्वर: उषा मंगेशकरगीत प्रकार: भक्तीगीत

उषा मंगेशकर भक्तीगीत मराठी गाणी

Aaj Antaryami Bhete Kanho Marathi Lyrics | आज अंतर्यामी भेटे कान्हो

Aaj Antaryami Bhete Kanho / आज अंतर्यामी भेटे कान्हो आज अंतर्यामी भेटेकान्हो वनमाळीअमृताचा चंद्रमा भाळीउगवला हो फुलांचे केसराघडे चांदण्याचा संगआज अवघे अंतरंगओसंडले हो मिटूनही डोळेदिसू लागले आकाशआज सारा अवकाशदेऊळ झाला हो काही न बोलताआता सांगता ये सारेआतली प्रकाशाची दारेउघडली हो   गीत: मंगेश पाडगांवकरसंगीत: श्रीनिवास खळेस्वर: उषा मंगेशकरगीत प्रकार: भक्तीगीत

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Aai Vhavi Mulagi Majhi Marathi Lyrics | आई व्हावी मुलगी माझी

Aai Vhavi Mulagi Majhi / आई व्हावी मुलगी माझी आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आईनको बोलणी खारट-आंबट, विटले विटले बाई सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळीआंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई ‘केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी‘नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका […]