उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Sajani Sai Ga Marathi Lyrics | साजणी सई ग

Sajani Sai Ga / साजणी सई ग साजणी सई ग ! साजण नाही घरी, सुकली जाई ग ! दिसं गेले किती सखा दूरदेशी गेल्याला पुशिते मी आसू त्याच्या रेशमी शेल्याला ! सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्ने पाच ग ! संख्याच्या आठवाने घास जाईना ग ! चंदनी झोपाळा बाई हलतो ग डुलतो भरजरी पदराचा शेव मागे झुलतो पदराला […]