Sadi Dili Shambhar Rupayanchi Marathi Lyrics | साडी दिली शंभर रुपयांची
Sadi Dili Shambhar Rupayanchi / साडी दिली शंभर रुपयांची झाली बहाल मर्जी सख्याची साडी दिली शंभर रुपयांचीसाडी डाळिंबी हीच मी लेईन अशी मलाच आयन्यात पाहीन अशी चालन, अशी उभी राहीन चारचौघांत नाही सांगायचीत्यांची माझी प्रीत चोरटी गूज झाकून ठेवीन पोटी हसू कोंडून धरीन ओठी दृष्ट लागल आयाबायांची संधी साधून ओढ्याकाठी त्यांची एकान्ती घेईन भेटी तेव्हा […]