मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके स्फूर्ती गीत

Paha Takale Pusuni Dole Marathi Lyrics | पहा टाकले पुसुनी डोळे

Paha Takale Pusuni Dole / ​पहा टाकले पुसुनी डोळे पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका !झडे दुंदुभी झडे चौघडा रणरंगाचा हर्ष केवढा हर्ष केवढा एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका ! शकुनगाठ पदरास बांधुनी निरोप देते निरोप देते तुम्हा हासुनी आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !या […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर स्फूर्ती गीत

Nishchayacha Maha Meru Marathi Lyrics | निश्चयाचा महामेरू

Nishchayacha Maha Meru / निश्चयाचा महामेरू निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी स्फूर्ती गीत

Sainik Ho Tumachyasathi Marathi Lyrics | सैनिक हो तुमच्यासाठी

Sainik Ho Tumachyasathi / सैनिक हो तुमच्यासाठी भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा उत्तरेकडुन या इकडे वार्तांसह येतो वारा ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी उगवला […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर मराठी गाणी स्फूर्ती गीत

Ya Kokanat Aata Marathi Lyrics | या कोकणात आता

Ya Kokanat Aata / या कोकणात आता फुलणार वैभवाने हर एक बाग, वाडी या कोकणात आता येणार रेलगाडी फिरणार हात पाठी जनमाय कोयनेचा होणार यज्ञ येथे उद्योग साधनेचा ये सूर्य सोनियाचा, अवशेष रात्र थोडी या कोकणात आता येणार रेलगाडी पेठा विलायतेच्या जिंकील आम्र-काजू येवो कुबेर येथे मग दौलतीस मोजू माशास सोनमासा देणार हीच खाडी या […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी सुरेश भट स्फूर्ती गीत

Ushakkal Hota Hota Marathi Lyrics | उषःकाल होता होता

Ushakkal Hota Hota / उषःकाल होता होता  उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी? कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ! तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी; तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी ! आम्ही मात्र […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी स्फूर्ती गीत

Udyogache Ghari Devata Marathi Lyrics | उद्योगाचे घरी देवता

Udyogache Ghari Devata / ​उद्योगाचे घरी देवता उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी दुर्दैवाचे पहाड फोडू अमोल दौलत खणुनी काढू मातीमधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी उभ्या पिकाची हिरवी पाती कणसांमधले जपती मोती खळ्यात पडल्या डोंगरराशी, लुटुया दौलत खरी दैव आमुचे आम्ही घडविले भाग्यदान हे पदरी पडले जगावेगळे […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुरेश वाडकर स्फूर्ती गीत

Amhi Chalavu Ha Pudhe Varsa Marathi Lyrics || आम्ही चालवू हा पुढे वारसा

Amhi Chalavu Ha Pudhe Varsa / आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरूने दिला ज्ञानरूपी वसाआम्ही चालवू हा पुढे वारसा पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माउलीतुम्ही कल्पवृक्षातळी सावलीतुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ! जिथे काल अंकुर बीजातलेतिथे आज वेलीवरी ही फुलेफलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा ! शिकू धीरता, शूरता, वीरताधरू थोर विद्येसवे नम्रतामनी ध्यास हा एक लागो असा ! […]