Hi Kuni Chedili Taar Marathi Lyrics | ही कुणी छेडिली तार
Hi Kuni Chedili Taar / ही कुणी छेडिली तार ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार तूच छेड ती, तूच ऐक ती आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्षावाचुन तूच छेडिसी माझी हृदय-सतार जागृत मी का आहे स्वप्नी ? श्रवणि पडे पण दिसे न नयनी स्वप्नातच का मजसि बोलले माझे राजकुमार स्वप्नासम मज झाले जीवन […]