ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Yash Techi Vish Jhale Marathi Lyrics | यश तेची विष झाले

Yash Techi Vish Jhale / यश तेची विष झाले यश तेची विष झाले, देहात ते उफाळे स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे? सुमहार वाटला जो, तो एक साप काळा प्रासाद थाटला जो, ती बंद बंदिशाळा त्या बंधनात बांधी माझे मलाच जाळे हा खेळ संपलासे आता न हारजीत या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत माझ्याच काजळाने हे […]

मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Mi Dolkar Dolkar Marathi Lyrics | मी डोलकर डोलकर

Mi Dolkar Dolkar / मी डोलकर डोलकर वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो ये जा ! आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पीवली गो नेसलंय अंजीरी सारी माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा नथ नाकान साजीरवानी गला भरुन सोन्याचे […]

मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Majhya Mayechya Mahera Marathi Lyrics | माझ्या मायेच्या माहेरा

Majhya Mayechya Mahera / ​माझ्या मायेच्या माहेरा माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी? मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी? रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी ! ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ मला एकलीला का रे, दूर मोकलीसी? मायबाप विठ्ठला रे, कधी भेट देसी? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा […]

आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके स्फूर्ती गीत

Marathi Paul Padate Pudhe Marathi Lyrics | मराठी पाऊल पडते पुढे

Marathi Paul Padate Pudhe / ​मराठी पाऊल पडते पुढे खरा स्वधर्म हा आपुला जरि का कठीणु जाहला तरी हाचि अनुष्ठीला, भला देखे स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपूला रणी वा मरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई जय जय रघुवीर समर्थ स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाउल […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Bhay Ithale Sampat Nahi Marathi Lyrics | भय इथले संपत नाही

Bhay Ithale Sampat Nahi / भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Bol Ga Maine Bol Marathi Lyrics | बोल ग मैने बोल

Bol Ga Maine Bol / बोल ग मैने बोल बोल ग मैने, बोल फांदी फांदी आज लहडली, वासंतिक हिंदोल तुझा लाडका राजस रावा तुज सौख्याच्या आणी गावा हिरव्या पानी नवखे घरकुल हलके घेई डोल नयन तेच पण नवीन दृष्टी पंख तेच पण नवीन सृष्टी तोच गळा पण आज नव्याने साद आपुला खोल छेड स्वरांचा मंजूळ […]

चित्रगीत भक्तीगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Pavner Ga Mayela Karu Marathi Lyrics | पावनेर ग मायेला करू

Pavner Ga Mayela Karu / पावनेर ग मायेला करू वाट दंवानं भिजून गेली उन्हं दारात सोन्याची झाली मायभवानी पावनी आली पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू ! माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी शंभूराजाची लाडकी राणी माझी पायरी लागे उतरू ओटी आईची मोत्यानं भरू ! सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक […]

मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके स्फूर्ती गीत

Paha Takale Pusuni Dole Marathi Lyrics | पहा टाकले पुसुनी डोळे

Paha Takale Pusuni Dole / ​पहा टाकले पुसुनी डोळे पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका !झडे दुंदुभी झडे चौघडा रणरंगाचा हर्ष केवढा हर्ष केवढा एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका ! शकुनगाठ पदरास बांधुनी निरोप देते निरोप देते तुम्हा हासुनी आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !या […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर स्फूर्ती गीत

Nishchayacha Maha Meru Marathi Lyrics | निश्चयाचा महामेरू

Nishchayacha Maha Meru / निश्चयाचा महामेरू निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Nahi Kashi Mhanu Tula Marathi Lyrics | नाही कशी म्हणू तुला

Nahi Kashi Mhanu Tula / नाही कशी म्हणू तुला नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत परि सारे हलक्याने: आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला… येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे न लांब. नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी परि नीट, ओघळेल, हासतील कोणी. नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव परि […]